✨ Rotary Club of Badlapur Smart City

शिक्षक सन्मान
पुरस्कार २०२६

"ज्ञान देणाऱ्या हातांचा सन्मान,
शिक्षकांच्या कार्याला मनापासून सलाम!"

Event Begins In / कार्यक्रमास बाकी

--Days
--Hours
--Minutes
--Seconds

कार्यक्रम विशेष / Event Highlights

An evening dedicated to our teachers

📅Date / दिनांक
06 September 2026
रविवार / Sunday
🕕Time / वेळ
6 to 8 pm Event
8 to 9 pm Dinner
📍Venue / ठिकाण
Vimal Multipurpose Hall, Mhada Colony, Near Digi 1, Badlapur East
🍽️Charges / शुल्क
₹250/person
Dinner & PR

📢 अधिकृत माहिती / Official Circular

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा

समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्याबरोबरच त्यांच्यात संस्कार, मूल्ये, आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण करून त्यांना सक्षम नागरिक घडविणाऱ्या १०० कर्तृत्ववान शिक्षकांचा रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीतर्फे “शिक्षक सन्मान पुरस्कार – २०२६” अंतर्गत सन्मान करण्यात येणार आहे.

🌟 कोणत्या शिक्षकांची शिफारस करावी?

  • शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व दीर्घकाळ योगदान दिले आहे.
  • अनेक वर्षे निष्ठेने अध्यापनाचे कार्य केले आहे.
  • विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
  • गुणवंत, संस्कारी आणि जबाबदार विद्यार्थी घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
  • शाळा, विद्यार्थी, पालक किंवा समाजासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे.
  • आपल्या कार्यातून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

अशा कर्तृत्ववान शिक्षकांनी स्वतः अर्ज करावा किंवा त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी त्यांची माहिती संबंधित फॉर्मद्वारे सादर करावी.

कसे नोंदणी करावी / How it works

Three simple steps

1

नोंदणी फॉर्म भरा

Fill the registration form with your school and teaching details. Takes about 2 minutes.

2

क्रमांक जतन करा

Save your reference number (TSA-2026-XXXXXX). You can check status anytime on this site.

3

कार्यक्रमाला या

Pay ₹250 Dinner & PR charges and join us on 06 September 2026.

आमचे अध्यक्ष / Meet the President

The driving force behind this initiative

👔

रो. ॲड. तुषार गौतम साटपे

Rtn. Adv. Tushar Gautam Satpe · President

Advocate by profession, servant-leader by heart. His vision, tireless dedication and commitment to Service Above Self have taken our club to new heights — and it is his dream that every great teacher of Badlapur gets the honour they deserve.

त्यांच्या दूरदृष्टीने व निःस्वार्थ कार्याने हा कार्यक्रम एक लोकप्रिय उपक्रम बनला आहे. क्लबच्या प्रगतीची धुरा त्यांच्या नेतृत्वाने यशस्वीरित्या पेलली जात आहे.

“शिक्षक हाच खरा राष्ट्रनिर्माता आहे — त्यांचा सन्मान करणे हीच आपली खरी सेवा.” — Rtn. Adv. Tushar Gautam Satpe

🙏 शिक्षक बंधू-भगिनींना मनःपूर्वक आवाहन

शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणे म्हणजे समाजाच्या भविष्याचा गौरव करणे होय.

बदलापूर परिसरातील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित नागरिकांनी या प्रेरणादायी उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

ॲड. तुषार गौतम साटपे
अध्यक्ष
रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी

संपर्क / Contact

Questions? Call the organising team